गर्व आहे असा या भारतीयाला गर्व आहे असा या भारतीयाला
होऊ दे आम्हां सबळ वाढो बुद्धी प्रबळ मनगटात यावे बळ मनोभावे करतो वंदना..... होऊ दे आम्हां सबळ वाढो बुद्धी प्रबळ मनगटात यावे बळ मनोभावे करतो वंदना.....
अतिउत्तम काव्य रचना अतिउत्तम काव्य रचना
गुरू कोणास करावे काही कळले नाही स्वतःचा गुरू स्वतः झाल्याने काही अडले नाही ! गुरू कोणास करावे काही कळले नाही स्वतःचा गुरू स्वतः झाल्याने काही अडले नाही !
माझी आई माझी शान सावंताचा अभिमान शब्द अपूरे तू जाण दिपासम प्रकाश माझी आई माझी शान सावंताचा अभिमान शब्द अपूरे तू जाण दिपासम प्रकाश
जयंतीस खास वाहते आज शब्दांजली लिहून काव्यांजली नम्रभावे. जयंतीस खास वाहते आज शब्दांजली लिहून काव्यांजली नम्रभावे.